Sunday, August 21, 2022

 स्वस्त धान्य वाटपाबाबत

जनतेने गैरसमज करून घेऊ नये 

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- तांत्रिक अडचणीमुळे धान्‍यसाठा दुकानात उपलब्‍ध असतांनाही स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार धान्‍य वाटप करु शकत नाही, असे नांदेड तालुक्‍यातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संघटनेने कळविले आहे. या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर धान्‍य वाटप करण्‍यासाठी शासन स्‍तरावर कार्यवाही करण्यासाठी कळविण्‍यात आले आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर होईल. धान्‍य वाटपाबाबत दुकानदार हे जाणुनबुजुन धान्‍य वाटप करीत नाहीत, असे गैरसमज जनतेने करुन घेवू नये, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...