Monday, August 23, 2021

 

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

मंगळवार 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण संग्राहालयास भेट. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत “व्यर्थ ना हो बलीदान, चलो बचाए संविधान” व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत भक्ती लॉन नांदेड येथे राखीव. दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली संघटनात्मक आढावा बैठक स्थळ भक्ती लॉन नांदेड. सायं. 5 ते 5.30 वाजेपर्यंत पत्रकार परिषद स्थळ शासकिय विश्रामगृह नांदेड. सायं. 6.30 वा. नांदेड येथून खासजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...