Tuesday, June 30, 2020


वृत्त क्र. 591   
“डॉक्टर्स डे” निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
रक्तदान शिबिराचे आयोजन  
रक्तदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
        नांदेड (जिमाका) दि. 30  :- जिल्ह्यात 1 जुलै हा दिवस “डॉक्टर्स डे” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 300 रक्तदाते उत्स्फुर्त रक्तदान करतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...