Thursday, June 25, 2020

वृत्त क्र. 572


 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा  
नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 26 जून 2020 रोजी मुंबई येथून दुपारी 12 वा. खाजगी विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व नांदेड येथे मुक्काम.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...