Thursday, April 2, 2020

#coronainmharashtraनांदेड चे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटणकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांच्या संयुक्त पत्रकार परीषदेत social distance चे पालन पत्रकार आणि अधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली, पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील उपाययोजना विषयी माहिती दिली



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...