राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या कक्षात आज करोना संदर्भात आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.
त्यानंतर येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना
संदर्भात उभारण्यात आलेल्या वार्डची पाहणी केली. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार
मगर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के,
जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर उपस्थीत होते. (छायाचित्र- विजय होकर्णे, नांदेड)
Thursday, March 19, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...


No comments:
Post a Comment