कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाय योजना संदर्भात नांदेड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे ,करोना चाचणी चे सँपल आणि स्वाब यासंदर्भातलं काम शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील संतोष बेटकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ करीत आहेत . नांदेड जिल्ह्यातील परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचे पुणे NIV येथें हे सँपल आणि स्वाब घेऊन जाण्याचे काम बेटकर करत असून त्याचे परत पुण्याहून अहवाल आणण्याचे काम करीत आहेत ,आत्ता पर्यन्त एक ही व्यक्ती चा report positive आला नाही ही आपल्या सर्वासाठी सकारात्मक बाब आहे, त्याच्या या कार्याला आपण दाद दिली पाहिजे,Wednesday, March 25, 2020
कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाय योजना संदर्भात नांदेड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे ,करोना चाचणी चे सँपल आणि स्वाब यासंदर्भातलं काम शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील संतोष बेटकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ करीत आहेत . नांदेड जिल्ह्यातील परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचे पुणे NIV येथें हे सँपल आणि स्वाब घेऊन जाण्याचे काम बेटकर करत असून त्याचे परत पुण्याहून अहवाल आणण्याचे काम करीत आहेत ,आत्ता पर्यन्त एक ही व्यक्ती चा report positive आला नाही ही आपल्या सर्वासाठी सकारात्मक बाब आहे, त्याच्या या कार्याला आपण दाद दिली पाहिजे,
Subscribe to:
Post Comments (Atom)
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment