Friday, January 3, 2020


“सायबर सेफ वुमन” कार्यशाळा
श्रीनिकेतन हायस्कुल येथे संपन्न

नांदेड, दि. 3 :-  “सायबर सेफ वुमन” या मोहिमेच्या अनुषंगाने नांदेड शहरातील श्रीनिकेतन हायस्कुल दिपनगर नांदेड येथे पोलीस अधिक्षक कार्यालय सायबर सेल, पोलीस स्टेशन भाग्यनगर व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक-शिक्षीका, नागरिकांची उपस्थिती होती.
“सायबर सेफ वुमन” या कार्यशाळेस  पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे ,सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, राजेश अलीवार यांनी मार्गदर्शन केले.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...