Thursday, December 12, 2019


राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबरला
नांदेड, दि. 12 :- ऊर्जा संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी 14 डिसेंबर 2019 रोजी “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन” व 14 ते 20 डिसेंबर 2019 दरम्यान “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह” साजरा करावा. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाची शपथ घ्यावी. तसेच शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांना दिले आहेत.
00000


No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...