Friday, August 9, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
          मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :-जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्यात महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...