नांदेड,
दि. 5 :-पंतप्रधानरोजगारनिर्मितीकार्यक्रमयोजनेंतर्गत भारतसरकारच्यासुक्ष्म, लघुवमध्यमउद्योग योजनेसाठी जिल्हयातीलनवीनउद्योगवसेवाउद्योगकरणाऱ्यासुशिक्षीतबेरोजगारांनीwww.kvic.org.inयावेबसाईटपोर्टलवरऑनलाईनअर्जकरण्याचेआवाहन,महाव्यवस्थापकजिल्हाउद्योगकेंद्रनांदेडयांनीकेलेआहे.
पंतप्रधानरोजगारनिर्मितीकार्यक्रमयोजनाभारतसरकारच्यासुक्ष्म, लघुवमध्यमउद्योगमंत्रालयामार्फतऑक्टोबर
2008 पासूनलागूकरण्यातआलीआहे.ही योजना 1 जुलै 2016 पासूनऑनलाईनकरण्यातआलीअसूनशहरीवग्रामीणभागासाठीजिल्हाउद्योगकेद्रवग्रामीणभागासाठीमहाराष्ट्रराज्यखादीग्रामोद्योगमंडळआणि खादीग्रामोद्योगआयोगयातीनयंत्रणामार्फतराबविण्यातयेते.सन 2019-2020 याआर्थिकवर्षासाठीचेउद्दीष्ट प्राप्तझालेआहे.
या योजनेअंतर्गतआर्थिकसहाय्याचेप्रमाणवस्वरुप :- सर्वसाधारणगटातील प्रवर्गात शहरी भागासाठी
अनुदान 15 टक्के, स्वत:चेभागभांडवल 10 टक्के तर ग्रामीणभागासाठी(वीसहजारलोकसंख्येपेक्षाकमी) : अनुदान 25 टक्के, स्वत:चेभागभांडवल
10 टक्के राहील. तर अनु.जातीजमाती/इतर/मागासवर्गीय/अल्पसंख्याक/महिला/माजीसैनिक/अपंगआदी प्रवर्गात शहरी भागासाठी :-25 टक्के अनुदान, स्वत:चेभागभांडवल 5 टक्के, ग्रामीणभागासाठी(वीसहजारलोकसंस्येपेक्षाकमी ) : अनुदान 35 टक्के, स्वत:चेभागभांडवल 5 टक्के राहील. पात्रता अर्जदाराचेवय
18 वर्षेअसावे, अर्जदारासनमुदयोजनेअंर्गतसहाय्यासाठीकौटुंबीकउत्पन्नाचीअटनाही.उद्योगाकरीता 10 लाखरुपयावरीलप्रकल्पकिंमतीसाठी वसेवाव्यवसायासाठी 5 लाखा रुपयावरीलप्रकल्पकिंमतीसाठी किमानआठवीउत्तीर्ण आवश्यक आहे.
नवीनप्रकल्पासाठीस्वतंत्रसहायतागट,सहकारीसोसायट्या,उत्पादीतसह.सोसायटी,चॅरीटेबलट्रस्टयांनाअर्थसहाय्यकरण्यातयेते.वैशिष्टये- सेवाव्यवसायासाठीरुपये
10 लाखकर्जमर्यादा असून उद्योगासाठीरुपये
25 लाखकर्जमर्यादा राहील. अपग्रेडेशनवएक्झीस्टींगयुनिटसाठीआर्थिकसहाय्याचेप्रमाणवस्वरुप-सर्वप्रवर्गासाठीस्वत:चेभागभांडवल 10 टक्के, अनुदान (एकूणप्रकल्पकिमंतीच्या)15टक्के (20 % in North East
Region and Hill states)टिपउद्योगासाठीरु.1.00करोडकर्जमर्यादा असून सेवाव्यवसायासाठी25
लाख
रुपये कर्जमर्यादा राहील, असे जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment