Thursday, December 13, 2018


लोहा, कंधार तालुक्यातील
कृषि कामांची ई-निविदा
नांदेड, दि. 13 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयांतर्गत लोहा व कंधार तालुक्यातील  फुलवळ 1 व 2, चिखलभोसी, हरबळ, मजरेसांगवी 3 व 4, गोणार, धनज बु येथील ढाळीचे बांध, मातीनाला बांध, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्च्‍र, कामाची ई निविदा www.mahatender.gov.in  वर प्रसिध्द करण्यात येणार आहे. ई निविदा भरण्याचा कालावधी दिनांक 15 ते   22 डिसेंबर 2018 हा असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...