महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
चे. विद्यासागर राव यांचे आज नांदेडच्या
श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल महोदयांचे महापौर
श्रीमती शिलाताई भवरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण, आ. अमर
राजूरकर, आ. डी.
पी. सावंत, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, अप्पर
विभागीय आयुक्त विजयकुमार फड, मनपा आयुक्त गणेश देशमुख, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर, अप्पर
जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
शरद कुलकर्णी आदि उपस्थित होते.
Saturday, February 10, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

No comments:
Post a Comment