Thursday, January 11, 2018

अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांनी
अर्ज करण्याचे आवाहन
         नांदेड, दि. 11 :- लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक बुधवार 31 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी नवीन अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे गुरुवार 25 जानेवारी 2018 पर्यंत परिपुर्ण अर्ज कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...