Thursday, November 23, 2017

धर्माबाद तालुक्यातील
बीएलओ, तलाठ्यांची आज बैठक 
नांदेड, दि. 23 :- मतदार नाव नोंदणी विशेष मोहिमेबाबत धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ व तलठ्यांची शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी  दुपारी 2 वा. तहसील कार्यालय धर्माबाद येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मतदार नोंदणीची माहिती घेण्यासाठी आवश्‍यक असणारे नमुने 1 ते 8, बीएलओ  नोंदवही, फॉर्म नंबर 6, 7 व 8 प्राप्त अर्जाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. धर्माबाद तालुक्यातील संबंधीत बीएलओ, तलाठ्यांनी बुथ निहाय विशेष मोहिमेच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे तहसिलदार धर्माबाद यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...