Wednesday, October 25, 2017

मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 25 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोटार सायकलसाठी एमएच- 26 बीएच ही नवीन मालिका सोमवार 30 ऑक्टोंबर पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमाक घ्यावयाचा आहे. त्यांचे गुरुवार 26 ऑक्टोंबर पासून अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. संबंधीतांनी याबाबतीत नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...