Tuesday, August 1, 2017

आरटीओचे मुखेड येथील शिबीर रद्द   
           नांदेड दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुखेड येथील बुधवार 2 ऑगस्ट रोजीचे मासिक शिबीर मुखेडचे विश्रामगृह उपलब्ध नसल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...