Tuesday, June 13, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 15.07 मि.मी. पाऊस
           नांदेड, दि. 13 - जिल्ह्यात मंगळवार 13 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.07  मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  दिवसभरात एकूण 241.07 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 13 जून 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे : नांदेड- 12.63, मुदखेड- 2.07, अर्धापूर- 12.33, भोकर- 25.00, उमरी- 10.00, कंधार-24.00, लोहा-5.67, किनवट-17.14, माहूर-42.50, हदगाव-14.57 , हिमायतनगर-11.00, देगलूर- 8.83, बिलोली- 23.60, धर्माबाद- 2.67, नायगाव-18.06 , मुखेड-11.00.  

00000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...