मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात
राबविण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेड येथे जिल्ह्यातील
महसूल तसेच विकास, कृषि, सामाजिक वनीकरण यासह विविध यंत्रणांसाठी कार्यशाळा घेतली.
ए के संभाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या या व्यापक कार्यशाळेत बोलताना विभागीय
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, तसेच याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे आदी.
कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती
माधवराव मिसाळे, समाज कल्याण सभापती शिला निखाते यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्षही उपस्थित होते. ( छाया - विजय होकर्णे नांदेड )
Wednesday, May 3, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment