राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्या
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यातील नगरपरिषद /
नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त ज. स.
सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह नांदेड येथे घेण्यात येणार
आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
संबंधित विभागांनी
निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीच्या अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित
रहावे, असेही त्यांनी कळविले आहे.
00000

No comments:
Post a Comment