Friday, October 10, 2025

ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालयनांदेडच्‍या वतीने येथे NDRF पुणे कमांडर राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने आज द‍ि.10 ऑक्‍टोंबर 2025 रोजी  रोजी दु.01 वाजता. संगम ता. धर्माबाद (संगमेश्‍वर देवस्‍थान) या नदीकाठावरील गावामध्‍ये हे प्रश‍िक्षण प्रशासकीय अध‍िकारीकर्मचारीनागरि‍क व शालेय महाव‍िद्यालयीन वि‍द्यार्थ्याकरीता आयोजीत केले होते यामध्‍ये पुरभुकंपआग इ. आपत्‍तीपासुन बचाव कसा करावा याबाबतचे प्रश‍िक्षण देण्‍यात आले. यावेळी उपस्थित तहसीलदार सुरेखा स्‍वामी मॅडमगटव‍िकास अध‍िकारीसहा.पोल‍िस न‍िरीक्षक कुंडलवाडीउपव‍िभागीय कार्यालय धर्माबादचे नायब तहस‍िलदार, तसेच तालुक्‍यातील व‍िव‍िध कार्यालयाचे अध‍िकारी कर्मचारी व नागरीकांनी या प्रश‍िक्षणात सहभाग घेतला.













No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...