Saturday, August 30, 2025

#मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे #मन्याड नदीला आलेल्या पुराच्या वेढ्यात बेटमोगरा शिवारात दोन दिवसापासुन अडकलेले मौला शेख यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेड तहसीलदार राजेश जाधव यांनी एसडीआरएफ पथकाच्या मदतीने रात्री #सुरक्षित बाहेर काढले. याबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून #नांदेड जिल्ह्यात जिथे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत तिथे एसडीआरएफ, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित सुखरूप ठिकाणी हलविण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...