वेव्हज् 2025 मध्ये मोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीए) भारताच्या मनोरंजन अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शविणारा सर्वसमावेशक अहवाल सादर केला. भारत सरकार सर्जक-प्रथम परिसंस्थेच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment