Wednesday, September 23, 2020

 

केळी पिकासाठी कृषि संदेश  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- अर्धापुर मुदखेड तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. केळी पिकाच्या संरक्षणासाठी केळीच्या बागेतुन जास्तीचे पाणी काढुन निचरा करावा. सिगाटोका रोगाच्या नियंत्रणसाठी रोगग्रस्त, वाळलेली पाने काढुन बागेच्या बाहेर आणुन ती नष्ट करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी कृषि संदेशाद्वारे केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 980     महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन   नांदेड ,   दि.   19   सप्...