वृत्त क्रमांक 1235
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे स्थलांतर
नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत अ मध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत होते.
सदर कार्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, इमारत ब मध्ये दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे. तरी संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
00000
No comments:
Post a Comment