वृत्त क्रमांक 1233
विविध प्राधिकरणाकडे मोठ्याप्रमाणावर माहितीचे अर्ज करणाऱ्या
अपिलार्थ्यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेवून फेटाळली
नांदेड, दि. 24 नोव्हेंबर :- छत्रपती संभाजीनगर येथील मा. राज्य माहिती आयोग खंडपीठ यांनी निर्गमीत केलेल्या आदेशान्वये अपिलार्थी यांनी विविध प्राधिकरणाकडे 56 माहितीचे अर्ज सादर केले आहेत. अशा मोठया प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या अपिलार्थ्यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेवून फेटाळलेली आहेत.
प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी विविध प्राधिकरणांकडे 56 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या पुढील नमूद अपिलार्थी यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत.आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपिलार्थी यांचे नाव, आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक पुढीलप्रमाणे आहे.
·
केशवराजे निंबाळकर- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 2 हजर 788, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 26 जून 2024.
·
केशवराजे निंबाळकर- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 842, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 19 डिसेंबर 2024.
·
शरद दाभाडे- आयोगाकडे दाखल द्वितीय
अपिलांची संख्या 159, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 26 एप्रिल 2024.
·
शरद दाभाडे- आयोगाकडे दाखल द्वितीय
अपिलांची संख्या 986, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 27 सप्टेंबर 2024.
·
मोतीराम गयबु काळे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 463, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 सप्टेंबर 2024.
·
बाळासाहेब भास्कर बनसोडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 256, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 20 डिसेंबर 2024.
·
श्रीमती अनिता नितीन वानखेडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 196, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 6 सप्टेंबर 2024.
·
बाबुराव धोंडु चव्हाण- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 198, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 20 जानेवारी 2025.
·
जयभीम नरसिंगराव सोनकांबळे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 176, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 1 ऑक्टोबर 2024.
·
हरि प्रताप गिरी- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 296, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 28 ऑगस्ट
2024.
·
विनोदकुमार भारुका- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 236, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 ऑगस्ट 2024.
·
गिरीश म.यादव- आयोगाकडे दाखल द्वितीय
अपिलांची संख्या 206, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 ऑगस्ट 2024.
·
संजय हाबु राठोड- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 100, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 ऑगस्ट 2024.
·
रायभान किसन उघडे- आयोगाकडे दाखल द्वितीय
अपिलांची संख्या 216, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 सप्टेंबर 2024.
·
बालाजी बळीराम बंडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 156, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 1 ऑक्टोबर 2024.
·
भालचंद्र साळुंके- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 103, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.
·
मिलिंद दगडु मकासरे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 125, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 ऑगस्ट 2024.
·
ज्ञानेश्वर धायगुडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 86, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.
·
सुरज नंदकिशोर व्यास- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 63, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.
· जनक रामराव गायकवाड- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 81, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 4 जुलै 2025.
अशी माहिती
प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसिलदार (सामान्य ) जिल्हाधिकारी
कार्यालय नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment