संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू व संघाना आज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळेसचे छायाचित्र. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सेवानिवृत्त सहसंचालक उत्तम सोनकांबळे, सेवानिवृत्त सहसंचालक पी आर कदम, लेखाधिकारी जनार्धन पकवाने, उपसंचालक शेखर कुलकर्णी, श्री म्हाडे, श्रीमती महाले, जिल्हा कोषागार अधिकारी अलंकृता बगाटे, बापू दासरी आदीची उपस्थिती होती.
Sunday, January 12, 2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक 882 नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार नांदेड दि.२० ऑगस्ट:- जिल्ह्यातील मुखेड तालुक्या...
.jpeg)
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
No comments:
Post a Comment