Tuesday, March 20, 2018


बेपत्ता महिलेचा शोधा
        नांदेड, दि. 20 :- पटेल कॉलनी नांदेड येथील सौ. जयश्री गणेश मठपती (वय 30) ही रविवार 18 मार्च 2018 पासून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग-गोरा, बांधा सडपातळ, अंगात काळी क्रिम रंगाची पंजाबी, उंची 5 फुट, भाषा मराठी, हिंदी येते. या वर्णनाची महिला बेपत्ता असून कोणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   882 नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार नांदेड दि.२० ऑगस्ट:- जिल्ह्यातील मुखेड तालुक्या...