Wednesday, July 26, 2017

स्टेट बँक इंडिया देगलूर नाका येथे   
निवृत्ती वेतनासाठी खाते उघडण्याची सुविधा   
नांदेड दि. 26 :-  निवृत्तीवेतनधारकांना ऑगस्ट 2017 पासून मासिक निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन उचलण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देगलूर नाका, नांदेड येथे कोषागार कार्यालय नांदेड यांच्याकडून परवानगी दिली आहे. निवृत्तीवेतन घेऊ इच्छिणाऱ्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी खाते उघडण्याबाबत या बँक शाखेत संपर्क करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 931   हवामान खात्याचा इशारा पावसाचा यलो अलर्ट जारी   नांदेड , दि. 2 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई य...