Saturday, February 25, 2017

पालकमंत्री खोतकर यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 25- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी जालना येथून मोटारीने सकाळी 10 वाजता नांदेड येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन.  सकाळी 11 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे मा. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत विद्यापीठाच्या 19 व्या दीक्षान्त प्रदान समारंभास उपस्थिती. त्यानंतर सोयीनुसार मोटारीने जालना कडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...